अर्थ : पंचाचे काम किंवा क्रिकेट, टेनिस इत्यादी खेळात निर्णय देण्याचे काम.
उदाहरणे :
रीतू सेठी शर्मा टेनिस स्पर्धेत पंचगिरी करणारी पहिली भारतीय महिला आहे.
पंचगिरी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. panchgiree samanarthi shabd in Marathi.